महिलांसाठी मोठा निर्णय ! स्टील आणि अल्युमिनियमच्या भांड्यांबाबत नवीन आदेश जारी

    221

    गृहिणी स्वयंपाकघरासंदर्भात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी सरकारने भारतीय मानक ब्युरो (BIS) मार्गदर्शक तत्त्वे अनिवार्य केली असून भांड्यांची सुरक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी भारतीय मानक ब्युरोने (BIS) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.या आदेशानुसार स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियम भांड्यांना राष्ट्रीय दर्जाच्या मानकांशी सुसंगत असणे बंधनकारक असणार आहे. स्वयंपाकघरातील भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य करण्यात आला. नियमाचे पालन न केल्यास दंडही आकारण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here