फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे. तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसे जेवल्यावर होणारे समाधान हे तात्पुरते असते. याउलट शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीच, पण एक पाउल पुढे टाकून शिक्षण घेऊन माणसाने बुद्धीची हि भूक भागवावी.शिक्षण हे जीवनात यशाची गुरुकिल्ली आहे, आणि शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर एक कायमचा प्रभाव पाडतात. आयुष्याला आकार,आधार आणि अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक गुरुवर्यास शतशः नमन…_*देशाच्या विकासासाठी युवा वर्गाचे योगदान महत्वाचे असते. या युवा वर्गाला योग्य मार्गावर ठेवण्याचे तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे कार्य शिक्षक करत असतात.शिक्षक हा देशासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. अप्रत्यक्षपणे देशसेवेचे महान कार्य ही मंडळी करत आहे.महान दिशादर्शक शिक्षक व माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त हा दिन साजरा करण्यात येतो.त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!*_न मिळे ज्ञान ,ज्ञानाविण जगी न होई सन्मान ,जीवन भवसागर तराया , चला वंदूया गुरुराया, शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_*
- English News
- Conference call
- Crime
- Education
- रायगड
- अलिबाग
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- उस्मानाबाद
- नवी मुंबई
- नाशिक
- पुणे
- पिंपरी
महा 24News कडून सर्व शिक्षकना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
✍️✍️✍️?✍️✍️✍️