महा 24 news – हेडलाईन्स, 1 सप्टेंबर 2021

800

? काबूल विमानतळ तालिबानच्या ताब्यात: कंधारमध्ये अमेरिकेच्या ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरला एका व्यक्तीला लटकवले, थोड्या वेळात झाला मृत्यू

? भारताने जगातील सर्वात उंच रस्ता बांधला 18,600 फूट उंचीवर बांधलेल्या या रस्त्याने लेहपासून चीन सीमेवर पँगाँग सरोवराच्या ठिकाणी पोहोचता येणार

? मुंबई – मालाडच्या कुरार व्हिलेज येथे दरड कोसळण्याची घटना, 350 कुटुंबांचं सुरक्षितस्थळी केलं स्थलांतर

? आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील जीडीपीत २०.१ टक्क्यांची वाढ; गतवर्षांतील उणे दराच्या तुलनेत प्रगती; व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, शेती या क्षेत्रांत वृद्धी

? महाराष्ट्रात 51,238 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 62,72,800 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,37,313 रुग्णांचा मृत्यू

? शासकीय सेवेत 20 टक्के अनुकंपा नोकरभरती; जलद नियुक्त्यांसाठी पदभरतीस मान्यता असणाऱ्या पदांपैकी 20 टक्के पदे अनुकंपा नियुक्तीने भरण्याच्या सूचना

? औरंगाबाद : मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांत औरंगाबादेत संघर्ष, मनसे कार्यकर्ते दहीहंडी साजरी करत असताना पोलिसांना घेतलं ताब्यात

? “थोडं थांबा… दिवाळीनंतर राज्यात आपलंच सरकार येणार आहे”; भाजप खासदार सुजय विखेंचा अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील एका कार्यक्रमात दावा

? ‘शेरशाह’चा नवा रेकॉर्ड; भारतातील अ‍ॅमेझॉन प्राईमवर सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरला ‘शेरशाह; चित्रपट रिलीज होऊन झाले 19 दिवस

? भारतात 3,73,026 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,19,85,328 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,38,988 रुग्णांचा मृत्यू

? जळगाव: 15 गावांना पुराचा वेढा, दोघांचा बुडून मृत्यू, गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना पूर, एका वृद्धेसह दोघांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू

? “घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा पण आमचा नाद करु नका”, किशोरी पेडणेकरांचा राज ठाकरेंना टोला

? ओबीसी राजकीय आरक्षणचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत राज्यातील निवडणुका घेऊ नका; राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here