महा 24 News ठळक बातम्या

*महा 24 News ठळक बातम्या*

*१)सर्वात आवडता नेता “नरेंद्र मोदी”*अमेरिकेच्या डेटा इंटेलिजन्स फर्म माॅर्निंग कन्सल्टच्या सर्वेक्षणात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जगातील ‘सर्वात आवडता नेता’ म्हणून निवड करण्यात आली आहे.*२)महाराष्ट्राचा लसीकरणात विक्रम*रात्री आठ वाजेपर्यंत एकाच दिवसात बारा लाख नागरिकांचे लसीकरण*एकाच दिवसात 12 लाख 6 हजार 327 जणांना लस देण्यात आली**३)महाराष्ट्रातील दोघांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार*राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलेल्या ४४ शिक्षकांमध्ये महाराष्ट्राच्या २ शिक्षकांचा समावेश. *उस्मानाबादचे उमेश खोसे तर गडचिरोलीचे खुर्शीद शेख यांचा सन्मान.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here