महा ठळक घडामोडी ._

674

_

▪️ भारतीय हॉकी संघानं रचला इतिहास, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब; 41 वर्षानंतर हॉकीत पदकाचा दुष्काळ संपवला.

▪️राज्यात काल दिवसभरात 6126 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; तर 7436 रुग्ण कोरोनामुक्त.

▪️SEBC मध्ये नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना; केंद्रीय कॅबिनेटमध्ये महत्वाचं विधेयक मंजूर.

▪️पेगॅसिस प्रकरणी आज महत्वाचा दिवस; चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी.

▪️वेळा वाढवण्यासंदर्भात रविवारपर्यंत निर्णय घ्या; ठाण्यातील हॉटेल चालकांचा सरकारल अल्टीमेटम.

▪️पुण्यात दोन कोटी रुपये खर्चून प्रभू श्रीरामांचं शिल्प बनवण्याबाबत ठराव मंजूर; विरोधी पक्षांचा भाजपवर आरोप.

▪️कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया सुरु होणार : उच्च शिक्षणमंत्री.

▪️कुस्तीमध्ये रवि दाहियाकडून देशाला सुवर्णपदकाच्या अपेक्षा; हा सामना दुपारी 3 वाजून 45 मिनिटांच्या आसपास सुरु होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here