महा ठळक घडामोडी थोडक्यात.

604

?

?️ News Bulletin

▪️शाळा, कॉलेजेस सुरू करण्याला टास्क फोर्सचा विरोध; मुलांचं लसीकरण न झाल्याने विरोध.

▪️शिक्षण शुल्कात 15 टक्के फी कपातीबाबत मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा; मात्र ठोस निर्णय नाही.

▪️पंतप्रधानांचा आज ‘आत्मनिर्भर नारीशक्ती संवाद’; बचत गट महिला समुहांशी संवाद.

▪️हिमाचलमध्ये महाराष्ट्रातील तळीयेची पुनरावृत्ती; प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू.

➖➖➖➖➖➖
? बँकेत नोकरीची सुवर्णसंधी..! IDBI बँकेत होणार मेगा भरती.

? एकूण जागा – 920

? वेतन – 34,000 रुपये.

??‍♂️ ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज ? https://bit.ly/3jptAOe
➖➖➖➖➖➖

▪️नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून गुन्हा दाखल; नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

▪️जंतर-मंतर भडकाऊ भाषण; भाजपचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांना जामीन मंजूर.

▪️सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला कोर्टाचा दणका; पुन्हा एकदा जामीन फेटाळला.

▪️Eng vs India : भारत विरुद्ध इंग्लंड आजपासून दुसरी कसोटी; दोन्ही संघात बदल होण्याची शक्यता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here