*महाराष्ट्र राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज* आज हवामान खात्यानं उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरी, रायगड, जळगाव, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अकोला, अमरावती, परभणी, वाशिम, यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.मंगळवारी रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पुणे पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आलाय.1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.______________________________________________________
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
भारतात गेल्या 24 तासांत कोविड-19 च्या 1,000 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे
भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,000 हून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवारी आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात...
कर्नाटक विधानसभेत पाक समर्थक घोषणा दिल्याचा भाजपचा दावा, काँग्रेस खासदाराचे स्पष्टीकरण
त्यांच्या विजयाच्या घोषणेनंतर राज्यसभा सदस्य सय्यद नासिर हुसेन यांच्या समर्थकांनी पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याचा आरोप करत कर्नाटकमधील...
मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
अहमदनगर : नागापूर एमआयडीसीतील कंपनीच्या सुरक्षारक्षकांना मारहाण करून कॉपर पट्ट्यांचे दहा बँक्स पळविणाऱ्या मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित; ३ जणांना डिस्चार्ज
कोरोना_अलर्ट
(दि. २८ ऑगस्ट २०२१)
वाशिम जिल्ह्यात आणखी २ कोरोना बाधित; ३ जणांना डिस्चार्ज





