महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्यावतीने बँक ऑफ इंडिया तर्फे रक्कम रुपये तीन लाखापर्यंत चे वैयक्तिक कारणासाठी विनातारण कर्ज व लॅपटॉप, प्रिंटर आणि सॉफ्टवेअर योजना २०२० सुरू झालेली असून बार कौन्सिलच्या वेबसाईटवर https://www.barcouncilmahgoa.org/v2/ वेल्फेअर स्कीम मध्ये कर्ज योजनेअंतर्गत सर्व माहिती दिलेली आहे. तसेच बार कौन्सिलचे
१) महेश दातार -८२९१९३१४०९ व
२) ज्ञानेश्वर जारंडे – ७०३९०३०६७४
यांचे मोबाईल नंबर वर मंगळवार दिनांक १७ नोव्हेंबर पासून काही अडचण आल्यास संपर्क करावा. ही विनंती.
- Crime
- Cyber crime
- health
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- खेळ
- ठाणे
- देश-विदेश
- नवी मुंबई
- नागपूर
- नाशिक
- पुणे
- बीड
- राजकारण