महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठा बदल ! तुमच्या शहरातील किंमत लगेचच चेक करा

    177

    Maharashtra News : गेल्या काहीवर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने पूर्णपणे त्रस्त झाली आहे. गेल्या दीड दोन दशकांच्या काळात देशात सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. गॅस सिलेंडर आणि इंधनाच्या दरवाढीचा सर्वसामान्यांना सर्वाधिक फटका बसतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

    पण वाढत्या महागाईमुळे त्रस्त सर्वसामान्य जनतेसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. आज इंधनाच्या किमतीत थोडीशी घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे. वास्तविक पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांसाठी महागाई वाढीचे सूचक ठरतात.

    इंधनाच्या किमतींवरुनच सर्वसामान्य जनता महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज बांधले जातात. तेल कंपन्यांकडून दररोज याचे रेट दररोज जाहीर केले जातात.

    पेट्रोल व डिझेलच्या किंमती व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर आधारित असतात आणि या सर्व गोष्टींचा विचार करुनच किमती ठरत असतात. आज पेट्रोल व डिझेलचे रेट काहीसे कमी झाले आहेत अशा स्थितीत आता आपण याचे लेटेस्ट रेट कसे आहेत याचा आढावा घेऊयात.

    राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोलचे रेट

    अहिल्यानगर – 104.43 रुपये

    ठाणे – 103.57मुंबई – 103.50

    पुणे – 104.04

    सोलापूर – 105.01

    राज्यातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे रेट

    मुंबई – 90.03 रुपये

    पुणे – 90.57 रुपये

    नाशिक – 91.27 रुपये

    नागपूर – 90.65 रुपये

    अहिल्यानगर – 90.95 रुपये

    संभाजीनगर – 91.82 रुपये

    ठाणे 90.86 रुपये

    घरबसल्या रेट कसे चेक करणार?

    सर्वसामान्य नागरिकांना घरबसल्या पेट्रोल आणि डिझेलचे रेट तपासता यावेत यासाठी तेल कंपन्यांनी एसएमएस सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या शहरातील रेड घरबसल्या चेक करु शकता.

    इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP < डीलर कोड> असे लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवू शकतात.

    एसएमएस पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आजचे लेटेस्ट रेट पाठवले जातील.इंडियन ऑइल ग्राहकांप्रमाणेच HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. तसेच BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here