ताजी बातमी
महाराष्ट्रात खळबळ उडवणारा दावा….. शिंदे गटातील ३५ आमदार भाजपात जाणार…..
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावर ठाकरांच्या सामनातून भाष्य करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे भाजपला नकोसे...
नगर महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही; आयुक्त यशवंत डांगे
महानगरपालिकेकडून मालमत्ताकरात कोणतीही वाढ झालेली नाही
मालमत्तांच्या बांधकामात फेरबदल झालेल्यांना दिलेल्या खास नोटीसा मिळकत...
नगर-मनमाड महामार्गाच्या कामाला वेग ; खासदार नीलेश लंके म्हणाले, काहींनी तर जनतेची दिशाभूल
“सुरुवातही माझी पूर्णताही माझीच!",नगर-मनमाड महामार्ग कामाला वेगपाहणीदरम्यान खासदार लंके यांचा विरोधकांवर टोलाराहुरी : प्रतिनिधीनगर-मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या...
चर्चेत असलेला विषय
अनलॉक -४ ची नियमावली जाहीर; ई-पासची अट रद्द
अनलॉक -४ ची नियमावली जाहीर; ई-पासची अट रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला ‘अनलॉक- ३’ चा टप्पा 30 ऑगस्टला...
दिल्ली दारू धोरण प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने जोरदार निदर्शने केली
नवी दिल्ली: भाजपने शनिवारी दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर एक प्रचंड निदर्शने आयोजित केली आणि आता रद्द...
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय छाब्रिया यांना अटक, सीबीआयची कारवाई.
मुंबई: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.
गोळीबार करीत पारनेर ग्रामीण पतसंस्थेची शाखा लुटली : शाखाधिकारी सोनवणे गंभीर जखमी
गोळीबार करीत पारनेर ग्रामीण पतसंस्थेची शाखा लुटली : शाखाधिकारी सोनवणे गंभीर जखमी





