
बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या महानगरपालिका आता महिन्याभरातच पूर्ण होणार.
अखेर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम केला जाहीर.
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते की 31 जानेवारी पूर्व निवडणुका घ्याव्यात त्या अनुषंगाने निवडणुका जाहीर होऊन 31 जानेवारी पूर्व निवडणुका होणार.
१५ जानेवारीला मतदान..
१६ जानेवारीला मतमोजणी..
असा आहे निवडणूक कार्यक्रम..
• उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात – २३ डिसेंबर २०२५
• उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत –३० डिसेंबर २०२५
• उमेदवारी अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर २०२५
• उमेदवारी माघारीसाठी अंतिम मुदत – २ जानेवारी २०२६
• उमेदवारांना चिन्ह वाटप – ३ जानेवारी २०२६
• मतदान – १५ जानेवारी २०२६
• मतमोजणी – १६ जानेवारी २०२६





