महसूल व कृषी विभागातर्फे १५ ऑगस्टपासून

616

महसूल व कृषी विभागातर्फे १५ ऑगस्टपासून #ईपीकपाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे ई-लोकार्पण झाले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, डॉ.विश्वजीत कदम उपस्थित होते.


शेतकऱ्यांचे आयुष्य अधिक सोपे आणि सहज करण्यासाठी राज्यभरात राबविला जाणारा #ईपीकपाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल. तसेच येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here