महत्वाच्या बातम्या वाचा
? MPSC परीक्षांचे ट्विटरवर लेटेस्ट अपडेट्स
स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महत्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थांना परीक्षांची माहिती आणि इतर महत्वाच्या अपडेट्स साठी एमपीएससीने मोठं पाऊल उचलले आहे. शुक्रवारी MPSC ने आपलं अधिकृत ट्विटर हँडल सुरु केलं आहे. याद्वारे विद्यार्थांना स्पर्धा परीक्षासंदर्भात अधिकृत माहिती उपलब्ध होणार आहे.