
वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूला रौप्य पदक*
भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने कोलंबियातील बोगोटा येथे झालेल्या वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकले आहे. मीराबाई चानूसाठी ही स्पर्धा सोपी नव्हती कारण ती मनगटाच्या दुखापतीशी झुंज देत होती.
माणुसकी संपली आहे! अपघाताग्रस्त तरुणास कोणीच केली नाही मदत, त्या तरुणाने औरंगाबाद मधील रस्त्यावर तडफडत सोडले प्राण
नाशिकच्या सटाणा इथल्या शेतकर्याने कांद्यावर शरद जोशीचे १ आणि पंतप्रधान मोदी यांच्या २० मुद्रा चितारल्या आहेत. शेतीतज्ञ शरद जोशी आज हयात नाहीत. शेती प्रश्न कायम. पंतप्रधान शेतकऱ्यांसाठी पुरेसे काम करत नाहीत. हे सांगण्यासाठी मेहनत घेवून ही बारीक कलाकुसर केली आहे.
दिल्ली महापालिकेचे तख्त आम आदमी पार्टीकडे, भाजपची 15 वर्षांची सत्ता उलथवली*
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली महानगरपालिकेत अखेर आपने बाजी मारली आहे. मागील १५ वर्षांपासून दिल्ली महापालिकेवर भाजपाची सत्ता होती.
250 पैकी 134 आप आणि 104 भाजप तर 9 काँग्रेस व 3 इतर अशी परिस्थिती आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच तापलेला आहे. अशातच राज्यातील तब्बल १५० गावांना महाराष्ट्र नकोसा झाला असल्याचे एका अहवालातून समजते.
एकनाथ शिंदेंची भाईगिरी आता कुठे गेली ?
संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना सवाल ढाल-तलवार चिन्ह वापरायची लायकी नाही- संजय राऊत
नोटबंदीबाबत मूकदर्शक राहणार नाही, आमच्याकडेही तपासाची शक्ती, सर्वोच्च न्यायालयाने सुनावले, केंद्रासह रिझर्व्ह बँकेकडे मागितला अहवाल.
दीपाली सय्यद यांनी सामुदायीक विवाहाच्या नावाखाली बोगस लग्न लावली
दीपाली सय्यद यांच्यावर माजी स्वीय सहाय्यकाचे खळबळजनक आरोप
भाऊसाहेब शिंदे दिपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक



