- मंडल आयोगाचं आरक्षण आले तेव्हाच ओबीसींसाठी नी लढायला हवं होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC लढले नाहीत त्यामुळे आता माझा ओबीसीं वर फारसा विश्वास नाही, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
कोवीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशिक्षीत मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
कोवीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठीप्रशिक्षीत मनुष्यबळासह सज्ज राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
औरंगाबाद, दिनांक 3 (जिमाका)- जिल्ह्यातील कोवीड संसर्गाचे गंभीर रुग्ण बरे...
‘दुर्लक्ष’मुळे पाण्याचे संकट, एलजीचे म्हणणे; दिल्ली सरकारने प्रत्युत्तर दिले
शहराच्या प्रमुख भागांना पाणीपुरवठा करणार्या वजिराबाद ट्रीटमेंट प्लांटकडे "गुन्हेगारी दुर्लक्ष" करून, दिल्लीचे नायब राज्यपाल (एलजी) व्हीके सक्सेना...
“पुरुष असे करत नाहीत…”: लोकसंख्या नियंत्रणावरील नितीश कुमार यांचे विधान रोष भडकते
वैशाली: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील लोकसंख्या नियंत्रणात येणार नाही असे सांगून वादाला तोंड फोडले आहे...
जयशंकर 25 ते 29 डिसेंबर दरम्यान रशियाला भेट देणार आहेत
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर 25 डिसेंबरपासून रशियाच्या पाच दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत आणि द्विपक्षीय संबंधांना बळकटी...




