अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थावर 25 वर्ष जनसेवा पॅनलची सत्ता होती यावेळी सहकार पॅनलचे प्रमुख बाबासाहेब मुदगल व मार्गदर्शन जितेंद्र सारसर यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलचे 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आज मतदान प्रक्रिया पार पडली व त्यानंतर मतमोजणी प्रक्रिया देखील झाली या निकालामध्ये सहकार पॅनल च्या पंधरा उमेदवारांनी जनसेवा पॅनल च्या सर्व उमेदवारांना पराभूत केले व विजयाचा शिक्कामोर्तब केला विजयी उमेदवार बाबासाहेब मुदगल, विजय कोतकर, अजय कांबळे, बलराज गायकवाड, विकास गीते, कैलास चावरे, सतिष ताठे, श्रीधर देशपांडे, बाळासाहेब पवार, सोमनाथ सोनवणे, गुलाब गाडे, प्रमिलाताई पवार, उषाताई वैराळ, किशोर कानडे, बाळासाहेब धंगेकर या सर्व उमेदवारांनी या निवडणुकीमध्ये मोठ्या मतांनी विजय मिळवला.
Home महाराष्ट्र अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्था निवडणुकीत सहकार पॅनलचा डंका जनसेवा पॅनलचा दारुण केला पराभव
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
गदारोळात लोकसभेने चर्चेविना वित्त विधेयक मंजूर केले
सभागृहात विधेयक हाती घेत असताना, अनेक विरोधी सदस्य घोषणा देत होते आणि अमेरिकेतील शॉर्ट-सेलरच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या...
सिव्हील रुग्णालय जळीतकांड प्रकरण : डॉ. सुनिल पोखरणा यांचां अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल
सिव्हील रुग्णालय जळीतकांड प्रकरण : डॉ. सुनिल पोखरणा यांचां अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला. जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आग प्रकरणी...
ठळक बातम्या:
*१)अमित ठाकरे यांचा अनोखा उपक्रम ;'समुद्र किनारा स्वच्छता मोहीम' राबणार*महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ४०हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे. *शनिवार...
‘लाल डेअरीमध्ये जादुगर की जादूगरी…’: पंतप्रधान मोदींनी राजस्थानमधील निवडणूक रॅलीत गेहलोत यांच्यावर हल्लाबोल केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात जाहीर सभेत मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांच्यावर...





