मंत्रिमंडळ निर्णय1. औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ असे नामकरण2. उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामकरण3. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ‘4. एमएमआरडीएला ₹60,000 कोटींचे कर्ज घेण्यास तत्वतः मंजुरी;12,000 कोटी रुपयांना शासकीय हमी.
ताजी बातमी
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
अहिल्यानगर महापालिका निवडणूक
दुपारी ३.३० वाजेपर्यंत सरासरी ४८.४९ टक्के मतदान.७७ हजार ६९५ पुरुष,७१ हजार १३३ महिला तर३० इतरांनी नोंदविले मतदान.३ लाख ७ हजार मतदारांपैकी १...
चर्चेत असलेला विषय
सावकारांच्या जाचास कंटाळून नगरमध्ये व्यावसायिकाची आत्महत्या, दोघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर - सावकारांच्या जाचास कंटाळून एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सारसनगर परिसरात घडली आहे....
भारतरत्न आणि नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्या मृत्यूची बातमी खोटी, मुलीने ते जिवंत...
प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ‘पूर्णपणे ठीक’ आहेत आणि ‘नेहमीप्रमाणे व्यस्त’ आहेत. नोबेल पारितोषिक विजेत्याचे मंगळवारी दुपारी...
अहमदनगर शहराचा पाणी एक दिवस विस्कळीत
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून उद्या (शनिवारी) विद्युत तारा व उपकरणांच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे...
मधुमेहाबाबत जागृती, शिक्षणावर भर आवश्यक- आरोग्य मंत्री राजेश टोपे
औरंगाबाद, दिनांक 14 (जिमाका) : मधुमेह आजार आणि त्याच्या उपचाराबाबत जागृती, शिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. बालकांमध्ये प्रकार एकचा मधुमेह ...




