
याबाबत सविस्तर वृत्त असे की यंदाच्या नवरात्र उत्सवामध्ये शेवगाव शहरातील ऐतिहासिक भोईराज मित्र मंडळ यांचा सुंदर माहूरगड माता मंदिर उभारणी मख्य बाजारपेठेमध्ये भोईराज पंच मंडळाच्या समोरील एका उंच मनोऱ्यावर स्थापना केल्याने आकर्षक विद्युत रोषणाई आणि आरास केल्याने शेवगाव शहरासह तालुक्यातील देवीच्या भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेत आहेत महिला आणि आबालविरुद्ध या देवीच्या दर्शनासाठी गेल्या आठ दिवसापासून गर्दी करत आहेत हा देखावा तयार करण्यासाठी मंडळाचे खालील कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेतली मंडळाचे सदस्य कमलेश लांडगे, दिगंबर काथवटे, किरण भोकरे, ईश्वरशेठ काथवटे, अमोल घोलप, मारुतीराव चव्हाण, मनोज कांबळे, सुरेश हुशार, मुकुंद काका भोकरे, दत्ता गवते, सागर काथवटे, रितेश हुशार, महेश गवते, सुरज काशिद, विजय काथवटे, संदिप लांडगे, राकेश चव्हाण, गणेश कळंबे, देविदास हुशार, सुरेश भोकरे, संदिप काथवटे, संदिप हुशार, सुरेश लांडगे, अजय कांबळे,जय भोकरे, अंजु काथवटे, स्वप्निल लांडगे,कुणाल चव्हाण,अक्षय भोकरे, सतिष गुणवंत, योगेश गुणवंत, निलेश तिकोणे, संतोष तिकोणे, महेश / भोकरे, आकाश भोकरे, अनिल काटकर, सोमनाथ काटकर, किरणG काटकर, अंनत काटकर, नागेश लांडगे, कुमार लांडगे,सागर लांडगे, आकाश गुणवंत,[20 नागनाथ हुशार, काशिनाथ हुशार अंनद शिनगारेरमेश गुणवंत, अनिल कांबळे, सागर शिनगारे,संजय काथवटे, सचिन काथवटे, मनोज काथवटेसंजय काशिद, कुमार तात्या भोकरे किरण शिनगारे किरण गव गणेश काथवटे संभाजी शिनगारे या कार्यकर्त्यांनी तन मन आणि देवीची पूजा अर्चा आणि स्थापना केली भोईराज मित्र मंडळ वर्षभर अनेक सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबवत असते.