- मिरजेच्या भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना भिडे गुरुजी यांच्या हृदयाची तपासणी करणे आवश्यक होते. तर हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ञ म्हणून मिरजेचे प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉक्टर रियाज मुजावर कार्यरत आहेत. त्यामुळे रियाज मुजावर यांच्यावर भिडे गुरुजी यांच्या हृदयाच्या तपासणीची जबाबदारी आली. विशेष म्हणजे नेमका भिडे गुरुजी यांच्या तपासणीच्या दिवशीच डॉ. मुजावर यांना त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने जाहीर झालेला ‘नेल्सन मंडेला नोबल पीस अवॉर्ड’ हा पुरस्कार मिळणार होता. मुंबईत हा पुरस्कार प्रदान सोहळा होता. मात्र डॉ. रियाज मुजावर यांनी पुरस्कार सोहळ्याला जाणे रद्द करून भिडे यांच्यावर उपचार करण्याला प्राधान्य दिले आणि आपले कर्तव्य पार पाडले.

Home महाराष्ट्र भिडे गुरुजी यांच्यावर उपचार करण्याला एका मुस्लिम डॉक्टरने प्राधान्य दिले पुरस्कार सोहळ्याला...