भिंगार शहरातल्या प्रबुध्दनगर भागात सुरु असलेल्या एका पत्त्याच्या क्लबवर भिंगार कँप पोलिसांनी नुकताच छापा टाकला. सपोनि प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १७ जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस काँन्स्टेबल राजू सुद्रिक, पो. काँ. मोरे आदींनी भाग घेतला. याप्रकरणी भिंगार कँप पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
सोनिया गांधी राज्यसभेवर रुजू झाल्या. युगाचा अंत, काँग्रेससाठी मोठा बदल
नवी दिल्ली: काँग्रेसच्या मातृसत्ताक सोनिया गांधी या वर्षी लोकसभेतून - त्यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या 25 वर्षांनंतर - एक...
घाबरू नका, ओमायक्रॉनचा प्रभाव सौम्य होतोय : AIIMS
Omicron : ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रभाव सौम्य होतोय. घाबरु...
देशात omicron चा एकही रुग्ण नाही, लॉकडाऊनचे निर्बंध लादण्याचा कोणताही निर्णय नाही: राजेश टोपे
मुंबई: देशात सध्या ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार अतिशय धोकादायक असल्याचं कुठेही सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा कोणताही...
खासदार इम्तियाज जलील यांना मातृशोक
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात ते AIMIM चे औरंगाबाद चे खासदार इम्तियाज जलील यांच्या मातोश्रीचा दीर्घ आजाराने निधन झाले.