भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल पंचवटी मागे चोरी ची घटना: ऍक्टिवा गाडीची डिक्की उघडून पैसे चोरून दोन चोरटे पसार.

भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत हॉटेल पंचवटी मागे ऍक्टिवा गाडीची डिक्की उघडून पैसे चोरून दोन चोरटे पळाले आहेत,त्याच्या कडे काळ्या रंगाचे passion प्रो मोटार सायकल असून एकाने निळा रंगांचा shirt व एकाने काळ्या रंगाचा शर्ट घातलेला आहे,आपल्या हद्दीत दिसून आल्यास अथवा आपण त्यांना ओळखत असल्यास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे माहिती द्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here