भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती –

    821

    ?‍? भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरती – पहा सविस्तर

    ? पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता

    ? पोस्टमन – 1029 पदे – (i) 12वी उत्तीर्ण (ii संगणकाचे मूलभूत ज्ञान

    ? मेल गार्ड – 15 पदे – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान

    ? मल्टी टास्किंग स्टाफ – 327 पदे – (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान

    ?‍? वयाची अट – 03 नोव्हेंबर 2020 रोजी, पद क्रमांक एक आणि दोन साठी 18 ते 27 वर्षे – तर पद क्र तीनसाठी 18 ते 25 वर्षे – तसेच [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

    ? नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

    ? अर्जासाठी फीज – General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

    ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – 03 नोव्हेंबर 2020

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here