भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ९२,६६,६९७

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा ९२,६६,६९७

भारतात सध्या ९२,६६,६९७ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यापैकी ८६,७७,९८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण १,३५,२६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आपल्या देशात अमेरिकेसारखी भयावह परिस्थिती नसली, तरी राजधानी दिल्लीत कोरोनाची लाट आली आहे तर इतर राज्यांमध्ये रुग्णांच्या संख्येनं मोठी उसळी घेतली आहे. त्यामुळे सरकारकडून पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध आणले जात आहे.

लस येईपर्यंत सर्वांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे,
हाथ वेळोवेळी निर्जंतुककरण करणे, अत्याव्यशक कामाशिवाय घराच्या बाहेर न पडण्याचे आव्हान सरकारने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here