भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मोर्शी नगरीत भाजपा अमरावती ग्रामीण तर्फे हार्दिक स्वागत करण्यात आले.
त्यावेळी जिल्हाध्यक्षा सौ निवेदिता दिघडे चौधरी, खासदार रामदासजी तडस, माजी कृषिमंत्री डॉ.अनिलजी बोंडे, आमदार प्रतापदादा अडसड, जिल्हा महामंत्री प्रविण तायडे, प्रशांत शेगोकर, राजेश पाठक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Home महाराष्ट्र अमरावती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मोर्शी नगरीत भाजपा अमरावती ग्रामीण तर्फे हार्दिक स्वागत...