ब्रेक्रींग न्यूज- राहुरी जेल मधुन मोका गुन्ह्यातील पाच आरोपी फरार
– राहुरी:
राहुरी जेल मधुन मोका गुन्ह्यातील पाच आरोपी फरारमोका गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या सागर भांड टोळीतील पाच जण जेलची मा गील खिडकीचे गज कापुन फरार झाले आहे.
त्या पैकी दोघांजणा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.तिघे माञ फरार झाले आहेत पोलिसांनी राञभर नाकाबंदी करुनही पोलिसांच्या हाती तिन आरोपी लागले नाही.
सागर भांड (टोळी प्रमुख), रवी पोपट लोंढे, निलेश संजय शिंदे, गणेश रोहिदास माळी, नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र माळी, रमेश संजय शिंदे अशी मोक्का कारवाई झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत









