ब्रेकिंग! राहुल गांधींची कॉलर पकडत धक्काबुक्की;

996

पोलिसांनी घेतलं ताब्यात ?‍♂️ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आज हाथरसमधील बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघाले असता त्यांना पोलिसांनी यमुना एक्सप्रेस हायवेववर अडवले. ❓

*पुढे काय घडले? :* ▪️ पोलिसांनी अडवल्यानंतर प्रियांका गांधी व राहुल गांधी हे पायी चालत हाथरससाठी निघाले असता यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. नंतर पोलिसांनी चालत जाणाऱ्या राहुल गांधींनाही अडवले. ▪️ चालत जाणाऱ्या राहुल गांधी यांना अडवत असताना पोलीस व त्यांच्यात झटपट झाली. पोलिसांनी आपल्यावर लाठीचार्ज करत तसेच धक्काबुक्की करत जमिनीवर पाडल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे. ▪️ ‘फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का?’ अशी विचारणा राहुल गांधींनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here