ब्रेंकिग खून
खटल्यातील मुख्य आरोपी रुग्णालयातून फरार,
दातीर खून खटल्यातील मुख्य आरोपी कान्हु गंगाराम मोरे ,अहमदनगर येथील रुग्णालयातून फरार.
पत्रकार रोहिदास दातीर यांचा मारेकरी कान्हु गंगाराम मोरे हा सिव्हीलहाॅस्पिटल मध्ये कोरोना वर उपचार सुरु असताना शनिवारी पळून गेला असुन त्याचा शोधार्थ पथके रवाना झाली आहे.
वर नमूद आरोपी कानू गंगाराम मोरे हा राहुरी पोलीस ठाणे अहमदनगर येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे . सदरचा आरोपी आज शनिवार दिनांक 28 .8. 21 रोजी 17.15 वाजता कोव्हिड पॉझिटिव निष्पन्न झाल्याने त्यास अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटल येथून पुणे येथे शिफ्ट करत असताना तो पोलिसांच्या हातून पळून गेलेला आहे. आरोपी हा covid पॉझिटिव्ह तसेच त्यास किडनी स्टोनचा त्रास असल्याने त्यास पुढील उपचारार्थ पुणे येथे हलवण्यात येत होते त्यामुळे तो कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. तरी आपापल्या जिल्ह्यातील स्थानिक व्हाट्सअप ग्रुप वर विशेषता वैद्यकीय क्षेत्रातील ग्रुप वर आरोपीचा फोटो व माहिती प्रसारित करावी मिळून आल्यास पो.नि.कटके यांचा मोबाईल क्रमांक 98 70 22 13 79 वर संपर्क साधावा ही विनंती