बुऱ्हाणनगर येथे कायदेविषयक जन जागृती शिबीराचे आयोजन

बुऱ्हाणनगर येथे कायदेविषयक जन जागृती शिबीराचे आयोजन केले होते यावेळी जिल्हा विधी प्राधिकरण चे सचिव न्यायाधीश रेवती देशपांडे मॅडम , ॲड विजयजी भगत ,बार चे अध्यक्ष ॲड भूषण बऱ्हाटे सर, ॲड कराळे मॅडम ,संकेत भगत ,न्यायालय कर्मचारी आणि ग्रामस्थ आदी उपस्तिथ होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here