बीड जिल्ह्यातील जनाधार संघटनेच्या महिला,अध्यक्षा दीपाली पाटील,, यांच्या,घरावरील हल्ला

बीड जिल्ह्यातील जनाधार संघटनेच्या महिला,अध्यक्षा दीपाली पाटील,, यांच्या,घरावरील(किराणा दुकानावरील)हल्ला हा माझ्या कुटुंबातील(संघटनेतील)हल्ला होता, आणि,आरोपींना अटक न झाल्यास, तसेच दिपाली ताई यांना न्याय न मिळाल्यास,पोलीस प्रशासनाला,धडा शिकवल्या शिवाय आपण राहणार नाहीत… जन आधार संघटना संस्थापक प्रकाश भाऊ पोटे प्रतिनिधि फारुख शेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here