जळगाव, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) :- थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी अभिवादनाचा कार्यक्रम झाला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
Fire : नगरमधील अंबर प्लाझा इमारतीला भीषण आग; जीवितहानी टळली
नगर : नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातील अंबर प्लाझा इमारतीला अचानक भीषण आग (Fire) लागली. घटनास्थळी अग्निशमन (fire fighting) दलाच्या दाेन गाड्या...
केरळ निपाह मृत्यू: 7 गावे कंटेनमेंट झोन घोषित, शाळा बंद
केरळ सरकारने बुधवारी जाहीर केले की केरळच्या कोझिकोडमधील सात ग्रामपंचायती, जिथे निपाह विषाणूमुळे दोन लोकांचा मृत्यू झाला...
राफेल उडवणारी पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह, प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी
नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनात भारतीय वायू दलाच्या चित्ररथाचा समावेश होता. यामध्ये राफेल उडवणारी देशातील पहिली महिला वैमानिक शिवांगी सिंह देखील...
दि. २०/०१/२०२२ वार गुरुवार रोजी विविध विकासकामांचा भुमिपुजन आणि उद्घाटन स्थळ मौजे दरेकरवाडी ता.शिरूर,...
शुभहस्ते: कार्यसम्राट आमदारश्री अशोकबाप्पू पवार कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे होती ...