बालीकाआश्रमरोडवर महात्मा फुले यांच्या नांवाची कमान (दोन्ही बाजीने )करण्यांचे निवेदन देण्यात आले

    154

    अहमदनगर बालीकाआश्रमरोडचे नाव “महात्मा फुले रोड “ असा नामांतराचा ठराव अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेने संमत केलेला आहे सदर रोडवर महात्मा फुले यांच्या नांवाची कमान (दोन्ही बाजीने )करण्यांचे निवेदन गुरूवार
    दिं.१०/८/२०२३ रोजी अहमदनगर शहराचे आमदार मान. संग्रामभैय्या अरूणकाका जगताप यांना सकल माळी समाजाच्या वतीने देताना श्री किशोर डागवाले साहेब व समाज बांधव.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here