बालदिनाच्या औचीत्याने, सकाळी ९:०० वाजता, अहमदनगर शहरांमध्ये कायदेविषयक मोटर सायकल रॅली चे आयोजन:

*”आझादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमाचा समारोप हा रविवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२१, बालदिनाच्या औचीत्याने, सकाळी ९:०० वाजता, अहमदनगर शहरांमध्ये निघणाऱ्या कायदेविषयक मोटर सायकल रॅली ने होणार आहे. तसेच याशिवाय श्रीगोंदा शहरात सकाळी ११:०० वाजेपासून, नामदार पालक न्यायमूर्ती श्री. गुघे साहेब आणि न्यायमूर्ती श्री. मेहेर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय कायदेविषयक मेळावा आयोजित केलेला आहे, या सर्व कार्यक्रमासाठी, सर्वच सन्माननीय वकील सदस्यांनी रॅलीसाठी मोटर सायकलसह सर्वच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, ही नम्र विनंती.*

? ?️ ???⛩️?️?

कळावे,

ॲड. शितल बेद्रे .

अहमदनगर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here