अहमदनगर शहरातील केडगाव बायपास तसेच नगर सोलापूर रोड वरील वाटेफळ या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी छापे टाकून बायोडीझेल विक्री करणारे रॉकेट पकडले होती या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर हा तपास कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे हे करत होते. या प्रकरणी जवळजवळ पंचवीस आरोपी निष्पन्न झाले आहेत काही आरोपींना अटकही करण्यात आली होती तर काही आरोपी अद्यापही फरार आहेत. या प्रकरणात शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांचेही नाव आल्यानंतर राजकीय गोटात एकच खळबळ उडाली होती. दिलीप सातपुते यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती त्यांच्या अर्जावर आज ए एम शेटे यांच्या समोर सुनावणी झाल्यानंतर त्यांचा अटक पूर्व जामीन काही अटी शर्तींवर मंजूर करण्यात आला आहे या प्रकरणात आरोपींच्याया वतीने ऍड.सतीश गुगळे आणि ऍड.मोहसीन शेख यांनी बाजू मांडली सरकारी पक्षाच्या वतीने ऍड.केसकर यांनी बाजू मांडली होती तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपीकुणाल नरसिंघानी, रोशन माखेजा, विशाल भांबरे, विक्रांत शिंदे ,राजू उर्फ राजेंद्र साबळे ,गौतम बेळगे, अशोक कोतकर ,मयूर बडे यांचा अटक पूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल IMA, Physician, Radiologist, Ayurved यांच्या प्रतिनिधी सोबत...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काल IMA, Physician, Radiologist, Ayurved यांच्या प्रतिनिधी सोबत बैठक घेतली.
यामध्ये...
दुकानदार व व्यापाऱ्यांना 31 मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार ‘हे’ काम; रिझर्व्ह बँकेने बदलला QR...
क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करून पेमेंट करणे हे पैसे पाठविणे आणि प्राप्त करण्याचा एक सोपा आणि वेगवान मार्ग बनला आहे. सरकारदेखील...
या जिल्ह्यात एक लक्ष 43 हजार 922 कोरोनामुक्त, 230 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 11 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 26 जणांना (मनपा 04, ग्रामीण 22) सुटी देण्यात आली. आजपर्यंत...







