सहकारातील आदर्श तत्त्वानुसार आपल्या जीवनात कृषी शिक्षण साहित्य पक्षी अभयारण्य यात भरीव कामगिरी केलेले शेतकऱ्यांच्या प्रश्नी वेळप्रसंगी आंदोलनामुळे विसापूर येरवडा येथे शिक्षा सहन केली शेतकरी बांधवांच्या लिफ़्ट शेती आणि प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभे आयुष्य वेचले शेवगाव तालुक्याचे कृषी भूषण आपल्या ग्रुपचे सन्माननीय सदस्य आपल्या सर्वांचे जेष्ठ मार्गदर्शक श्री बापुसाहेब भोसले पाटील दहिफळ तालुका शेवगाव यांचे अहमदनगर जिल्हा आणि राज्यात सामाजिक, साहित्य तसेच शैक्षणिक कार्याची दखल घेत *अहमदनगर येथील प्रसिद्ध शब्दगंध साहित्य चळवळ यांनी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन यथोचित सन्मान केला. पुरस्काराचे वितरण शब्दगंध साहित्य परिषदेच्या राज्यस्तरीय शब्दगंध जीवनगौरव पुरस्काराने वितरण ७ ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात येणार आहे भाऊ मन:पूर्वक अभिनंदन *भारतीय कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य पक्षी मित्र गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी झोकुण देऊन कार्य करणारे सामाजिक आणि राजकीय कार्य करताना कुठल्याही पदाची अपेक्षा न करता पदरचे दोन पैसे खर्च करून विविध संघटनांचे कार्य नेटाने आणि जोमाने सुरू ठेवले त्याची दखल शब्दगंध साहित्य चळवळीने घेऊन एका अभ्यासू नेतृत्वाचा सत्कार
मुंबई - येत्या ऑक्टोबर -नोव्हेंबर होणाऱ्या टी-20 विश्वचषकामध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहे. 23 ऑक्टोबर हा महासामना रंगणार आहे....