भिंगार येथील रंगारगल्ली मधील रहाणाऱ्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ताबडतोब आजच तेथील कचरा उचलला नाहीं तर सम्पूर्ण कचरा कॅन्टोमेंट ऑफिस मध्ये आणून टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी ही अस अलित्मेटम मतीन सय्यद यांनी प्रशासनाला दिले होते ..
त्याची दखल घेऊन तत्पर कचरा गोळा करायला सुरवात करण्यात आली .
या पसंगी मतीन सय्यद यांनी भिंगार कॅन्टोन्मेंट प्रशासनाचे आभार मानले
कॅन्टोमेंट बोर्ड प्रशासनाचे धन्यवाद…
सदर बातमीची दखल घेऊन तातडीने सफाई कर्मचारी स्टाफ पाठवून कचरा उचलण्यास सुरवात केली…
मा. किशोर मुकादम व त्यांच्या कर्मचारी वर्गाचे सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद यांनी धन्यवाद केले