बनावट डिझेल प्रकरणातील शब्बीर देशमुख, मुद्दसर देशमुख यांना जमीन मंजूर!

बनावट डिझेल प्रकरणातील शब्बीर देशमुख, मुद्दसर देशमुख यांना जमीन मंजूर!

अहमदनगर- बनावट डिझेल प्रकरणात शब्बीर देशमुख, मुद्दसर देशमुख या दोघांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड व जामीन मंजूर झाला आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात देशमुख याना हजेरी लावावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here