पोलीस मित्र सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य कोल्हापूर येथे शाखा उद्घाटन सोहळा पार पडला.
कोल्हापूर येथील तालुका करविर येथे शाखा उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळी त्यावेळेस गांधीनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित घुले सर, पोलीस पाटील रविंद्र कांबळे, संस्थापक अध्यक्ष शहादेव मुंगसे, संस्था सचिव पंडित मुंगसे , संस्था खजिनदार रवींद्र भणगे , अहमदनगर जिल्हा सचिव शारदा कुलकर्णी, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशाबीताई शेख कर्जत तालुका अध्यक्ष राणी खरात, नितीन कांबळे , गोपाळ हराळ, कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवराज जाधव , कायदेशीर सल्लागार ॲड शीतल बेंद्रे व कोल्हापूरयेथील सर्व सभासद सभासद उपस्थित होते.कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक , व उपजिल्हाधिकारी यांना संघटने विषयी माहिती देण्यात आली .