मुबई : सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात राज्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास दि. १५/१०/२०२० पर्यंत दिलेली मुदत ही ३०/१०/२०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.तसे ,महाराष्ट्र शासन ,गृह विभाग यांनी शासन निर्णयाद्वारे सूचित केले आहे.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
Bipin Kolhe : मैदानी खेळात मुलांनी सहभाग वाढवावा-बिपीन कोल्हे
Bipin Kolhe : कोपरगाव : हल्लीच्या ताण तणावाच्या जीवनात मैदानी खेळ (Outdoor Games) चांगले आहेत. त्यामुळे मुलांनी त्यात जास्तीत जास्त सहभाग...
25 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला अनेक दिवस आश्रय दिल्यानंतर अमेरिकेत बेघर माणसाने मारले
विवेक सैनी नावाच्या २५ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याला अमेरिकेतील जॉर्जिया येथील एका कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या एका...
तोफखाना तोफखाना केंद्रात Group – C पदांच्या एकूण 107 रिक्त जागांची नवीन भरती सुरु..
तोफखाना केंद्र नाशिक अंतर्गत ग्रुप सी संरक्षण नागरी पदाच्या एकूण 107 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे....
फसवणुक करणार्या त्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची आरपीआयची मागणी
फसवणुक करणार्या त्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची आरपीआयची मागणीजास्तीची जागा दाखवून कमी जागेची खरेदीखत देऊन अधिक पैश्याची मागणी केली जात असल्याचा आरोपअहमदनगर...