- पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषद संघाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल खासदार श्रीरंग आप्पा बारणे आमदार सुनिल आण्णा शेळके नगरसेवक, पिं.चिं.मनपा पै. मयुर भाऊ पांडुरंग कलाटे ,जिल्हा परिषद सदस्य,पुणे श्री.शकंर भाऊ माडेंकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाअध्यक्ष पै.सचिनभाऊ घोटकुले. शुभेच्छा दिल्या.

- पुणे येथील मामा साहेब मोहोळ कुस्ती संकुल येथे महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषद व पुणे जिल्हा कुस्तीगीर परिषद संघाच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सर्व वस्ताद पद आधिकारी,मा.पोलीस सह आयुक्त पुणे शहर बोरकर साहेब वस्ताद ज्ञानेश्वर मांगडे भावी आमदार कुलदीप तात्या कोंडे महान भारत केसरी पै.विजय हनुमंत गावडे याच्या हास्ते सत्कार देण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.