
अहमदनगर – सर्जेपुरा परिसरातील रामवाडी भागात दिनांक 27 फेब्रुवारी रोजी रात्री दोन गटात शाब्दिक बाचाबाची होऊन त्यानंतर जोरदार हाणामारी झाली या भांडणाशी काही संबंध नसताना व घटना घडली त्यावेळी त्यांचे घरी असताना सामाजिक कार्यकर्ते पैलवान अफजल शेख यांचे नाव या प्रकरणात विनाकारण गोवलण्यात आले आहे
पैलवान अफजल शेख हे सामाजिक कार्यकर्ते असून सतत सतत विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत करीत असतात गरीब व गरजू दिनदलित लोकात ते लोकप्रिय आहेत ते लोकप्रियता त्यांचे विरोधकांना सण ना झाल्यामुळे त्यांनी पोलिसांवर दबाव आणून रामवाडी च्या घटनेत त्यांचे नाव गुंतवले आहेत तरी त्यांचे नाव या घटनेतून वगळावे व त्यांचे वडील खोटा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणी समस्त हिंदू मुस्लिम बांधवांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.