
१). पेरूचि पाने जंतूनाशक असल्याने, दातात किड झालि असता, व हिरड्या सूजल्या असतील तर, रक्त येत असेल तर, पाने पाण्यात उकळवून मग याच्या गुळण्या कराव्या. आराम पडतो.
२) पेरुचि पाने वाटुन याचा रस घेतल्यास तीव्र ज्वर उतरतो, उलट्या मळमळ होत असल्यास याचा काढा करून प्यावा..
३) चेहर्यारवरच्या सुरकुत्या घालवण्यासाठि, कोवळिपाने
वाटून याचा लेप द्यावा, नंतर धुवा. हळूहळू सुरकुत्या जातात. तसेच याच्या उ कळून थंड केलेल्या पाण्याने
चेहरा धुतल्यास सुंदर, मुलायम, तजेलदार होतो.
४) स्रियांना मासिक धर्माचा काहि त्रास असल्यास, श्वेतप्रदर, रक्तप्रदर असल्यास, रोज सकाळ, संध्याकाळ याच्या पानांचा रस नियमित घ्यावा. रोग दूर होतात.
५) शरिरात विविध कारणांनि झालेल्या गाठिंवरिल उपाय म्हणूनहि पेरूच्या पानांचा वापर केला जातो. दुखणार्या गाठिंवर पेरूच्या पानांचि पेस्ट लावून ठेवलि तर आलेलि सूज व दूःख दूर होते..
६) मधुमेहात वाढलेलि शर्करा कमि करण्यासाठि याचि पाने खुपच उपयोगि आहेत. रोज सकाळी अनशापोटि
कोवळ्या पानांचा रस अर्धा कप घ्यावा. रक्तशर्करा नियंत्रित होते.
७) वजन कमी करण्यासाठी ही पेरूचि पाने उपयुक्त असतात. शरिरातिल फँटस् वाढवणार्या घटकांवर नियंत्रण येण्यासाठि पेरूचि पाने खाल्यास फायदा होतो.
याचे चूर्णहि घेता येईल. पाण्यातून..
८) अतिसार, जुलाब, डिसेंट्रि, डायरिया, यावर, पेरूच्या पानांचा रस काढून दिल्यास लगेच रोग आटोक्यात येतो.
पचनशक्तिदेखिल मजबूत होते, याच्या सेवनाने
. जंतूनाशक असल्याने पोटातले जंत, सर्व प्रकारचे क्रूमि
नष्ट होतात.
९) केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, पेरूचि पाने
पाण्यात उकळवून मग या पाण्याने केस धुवावे, मालिश करून, यात आर्यन व विटामिन सी असल्याने , केस वाढतात, घनदाट होतात, व कोंडा, पुवळ, रूसि नष्ट होतात..
१०) पेरुच्या पानामूळे कँसरपासून संरक्षण मिळतं तज्ञांच्या मते ओरल, प्रोस्टेट, व ब्रेस्ट कँसरचा धोका कमी होतो. पेरुच्या पानातिल। Lycopene हा अँटि आँक्सिडंट घटक कँसरचा धोका कमी करण्यात महत्वाचा ठरतो.
११) सर्दिवर उपचारः। # लाईफ हँकच्या मते पेरुच्या पानात व्हिटमिन सी। व आर्यन असतं ज्यामूळे सर्दि झाल्यास नाकातून वाहणारं पाणि कमि होतं व बँक्टेरिया पसरत नाहि,
१२) पेरूच्या पानात अँटिअँलर्जि घटक असल्याने
- हिस्टमिनचि* ( अँलर्जि व दाह कमी करणारा घटक) निर्मिती होण्यास मदत होते. तसेच पेरूच्या पानातिल दाहशामक घटकांमूळे त्वचेवर येणारा लालसरपणा, खाज, अशि लक्षणं कमि होतात.




