नोटबंदीनंतर पेटीएम सारख्या युपीआय अॅप्सना अच्छे दिन आले. पेटीएमने नंतर बँकिंग सुविधा ग्राहकांना देत पेटीएम पेमेंट बँकची सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध केली. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नव्या आदेशांमुळे सध्यातरी पेटीएम पेमेंट बँकेत नवी खाती उघडता येणार नाहीत. आरबीआयने पेटीएम कंपनीला आयटी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. आयटी ऑडिट म्हणजे कंपनीचे आयटी इन्फ्रास्ट्रक्चर. ज्यानुसार अॅपचं संपूर्ण सॉफ्टवेअरची नीट तपासणी करुन बँक किती ग्राहकांचा भार उचलण्यास सक्षम आहे, त्यात काय त्रुटी आहेत आणि त्या का येत आहेत, या सर्व गोष्टींची चौकशी केली जाणार आहे.
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
पहा: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पपूर्व हलवा समारंभात भाग घेतला
अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तयारीच्या प्रक्रियेचा अंतिम टप्पा म्हणून ओळखणारा पारंपारिक 'हलवा समारंभ' आज संध्याकाळी दिल्लीतील...
छायाचित्र मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर ; नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी डॉ....
छायाचित्र मतदार याद्यांचा पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर ; नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे आवाहन
अहमदनगर :- भारत...
“मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या”: सचिन पायलटने भीलवाडा बलात्कार-हत्याप्रकरणी
भिलवाडा (राजस्थान): काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी मंगळवारी राजस्थानच्या भिलवाडा येथे भेट दिली आणि सांगितले की, बलात्कार...
३० लाख रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवून अल्पसंख्याक नागरिकांची थट्टा करणाऱ्या राज्य शासनाच्या विरोधात...
अहमदनगर : राज्य शासनाने मागील दोन - तीन महिन्या पुर्वी वृत्तपत्र, न्युज चॅनल या प्रसार माध्यमा व्दारे मोठ-मोठ्या...