पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे येथे लिपिक (लेखनिक) पदांच्या एकूण 356 रिक्त जागा

946

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे येथे लिपिक (लेखनिक) पदांच्या एकूण 356 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2021 आहे.

पदाचे नाव – लिपिक (लेखनिक)

पद संख्या – 356 जागा

• शैक्षणिक पात्रता – Candidate should have passed the degree or post graduate degree

• नोकरी ठिकाण – पुणे

• अर्ज पद्धती – ऑनलाईन

• वयोमर्यादा – 21 ते 38 वर्षे

• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: www.pdccbank.co.in

PDF जाहिरात: https://bit.ly/37FPwPP

ऑनलाईन अर्ज करा: https://bit.ly/3iuAC4R

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here