पुणे कोरोना अपडेट २३ सप्टेंबर – बुधवार …….

    805

    पुणे कोरोना अपडेट
    २३ सप्टेंबर – बुधवार
    …….

    • दिवसभरात १७८९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
    • दिवसभरात १५१२ रुग्णांना डिस्चार्ज.
    • पुण्यात ६१ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १५ रूग्ण पुण्याबाहेरील.
    • ९५२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४९६ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
    • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १३५८१८.
    • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७३०७.
    • एकूण मृत्यू -३२१३.

    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ११५२९८.

    • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६४६३.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here