पुणे :उपमुख्यमंत्री अजित पवारांचे मोठे निर्णय

900

1) पुणे महापालिका क्षेत्रातील १ली ते ८वीच्या ऑफलाईन शाळा बंद, ऑनलाईन सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

2) उद्यापासून पुणे शहर, पिं.चिं. शहर आणि जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले नसल्यास,- शासकीय कार्यालये- हाॅटेल्स, उपहारगृहे- बसइथे प्रवेश मिळणार नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार

3)पुण्यात उद्यापासून मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारण्याची सुचना – उपमुख्यमंत्री अजित पवार 4)पुण्यात आज दिवसभरात वाढले 1104 रुग्ण , दोन महिन्यातील उच्चांक !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here