जळगाव, (जिमाका) दि. 10 – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. गुरुवार, दि. 11 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 6.40 वाजता बीएसबी सुपर स्पेशल (महानगरी एक्सप्रेस) ने जळगाव येथे आगमन, सकाळी 6.50 वाजता जळगाव रेल्वेस्थानक येथुन पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव कडे शासकीय वाहनाने प्रयाण. सकाळी 7.10 वाजता पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी, सोईनुसार पाळधी, ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.0000
ताजी बातमी
सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..
सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका...
शिरूर येथे काही समाज कंटकाकडून अल्पसंख्याक समाजातील तरुणाची राहत्या घरी जाऊन धारदार शस्त्राने हल्ला...
सदर तरुण मूळचे नांदेड येथील असून कामानिमित्त रांजणगाव एमआयडीसीत वास्तव्यास होते. गाडीचा कट लागल्या मुळे मनात राग...
‘माझ्या नादी लागू नका, अन्यथा तुमच्यामुळे अजित पवारांचाही कार्यक्रम लावेन’, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना...
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण का घ्यायचंय? याबाबत धनंजय मुंडे यांनी दसरा मेळाव्यात सवाल उपस्थित केले होते. या...
चर्चेत असलेला विषय
अहमदनगर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी विठ्ठल लांडगे तर कार्यकारी सदस्यपदी जी.एन.शेख
अहमदनगर प्रतिनिधी दि. १९ : अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेची आज, १९ फेब्रुवारी...
इमरान हाश्मी सोबत बोल्ड सीन देणारी ही अभिनेत्री आता कुठे आहे…
डेहराडूनमध्ये ९ फेब्रुवारीला जन्मलेली उदिता ३७ वर्षांची झाली आहे. बॉलीवूडच्या हॉट आणि सेक्सी हिरोइन्सचा विचार केला तर त्यात उदिता गोस्वामीचं नाव...
Coronavirus : चीनसह जगातील कोणत्या देशांमध्ये वाढतोय कोरोना? जाणून घ्या
Coronavirus : चीनसह जगातील अनेक देशांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा चिंतेत टाकले आहे. लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. चीनमध्ये...
भारत चांद्रयान-3 लाँचसह चंद्रासाठी शूट आज: 10 गुण
नवी दिल्ली: भारताचे चांद्रयान-3 आज दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून संपूर्ण देशाच्या आशा घेऊन निघणार...