पारशी_नववर्ष प्रारंभ नवरोज दिनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या

530
  • पारशी_नववर्ष प्रारंभ नवरोज दिनाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उद्यमशील, शांतता व सुव्यवस्थेचे भोक्ते, निसर्गपूजक अशा आपल्या पारशी बांधवांसोबतच सर्वांसाठी हे नववर्ष सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो- मुख्यमंत्री

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here