पाच वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने घाटी रुग्णालयातून आज सकाळी धूम ठोकली . उपचारासाठी घाटीत आला आणि पळाला

पाच वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने घाटी रुग्णालयातून आज सकाळी धूम ठोकली .
उपचारासाठी घाटीत आला आणि पळाला

पाच वर्षाची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने घाटी रुग्णालयातून आज सकाळी धूम ठोकली .
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे .
किशोर विलास आव्हाड ( वय 22 , रा . राजनगर मुकुंदवाडी ) असे पलायन केलेल्या कैद्याचे नाव आहे .
मिळालेल्या माहितीनुसार , मार्च २०१९ मध्ये मदतीच्या बहाण्याने मायलेकीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्षांची शिक्षा झाली होती तेव्हापासून तो जेलमध्ये होता .

आजारी असल्याने त्याला 3 डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले . त्याच्याजवळ पोलीस होते. मात्र त्यांची नजर चुकवून तो आज सकाळी फरार झाला . पोलीस त्याचा शोध घेत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here