नोकरीची संधी: IBPS मार्फत लिपिक पदाच्या 5830+ जागांसाठी मेगा भरती, वाचा सविस्तर..

706

? पदाचे नाव: लिपिक

? शैक्षणिक पात्रता:

(i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे. म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

? सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ? https://jio.sh/Q4PMl

? ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑगस्ट 2021

? फी – General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

?️ परीक्षा:

▪️ पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021
▪️ मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021

?‍♂️ वयोमर्यादा – 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

? अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

? नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here