निवडणूक-2024 च्या (Lok Sabha Elections-2024) पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील (IG Dr. B.G. Shekhar Patil) यांनी जिल्ह्यातील 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत.

    148

    निवडणूक-2024 च्या (Lok Sabha Elections-2024) पार्श्वभुमीवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील (IG Dr. B.G. Shekhar Patil) यांनी जिल्ह्यातील 28 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे (Nashik Police Transfer News) आदेश शनिवारी (दि.13) काढले आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केंद्रीय निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात आल्या आहेत.

    बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कुठून कोठे बदली झाले हे पुढील प्रमाणे…

    1. पोलीस निरीक्षक सुहास भाऊराव चव्हाण (अहमदनगर ते नंदुरबार)
    2. पोलीस निरीक्षक घनश्याम जयवंत बळप (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
    3. पोलीस निरीक्षक मधुकर धोंडीबा साळवे (अहमदनगर ते जळगांव)
    4. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गोविंद गवळी (अहमदनगर ते धुळे)
    5. पोलीस निरीक्षक वासुदेव रामभाऊ देसले (अहदनगर ते नंदुरबार)
    6. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर मोहनराव याव (अहमदनगर ते धुळे)
    7. पोलीस निरीक्षक खगेंद्र दिनकर टेंभेकर (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
    8. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भाऊसाहेब थोरात (नाशिक ग्रामीण ते धुळे)
    9. पोलीस निरीक्षक समीर नवनाथ बारावकर (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
    10. पोलीस निरीक्षक संदीप रंगराव कोळी (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
    11. पोलीस निरीक्षक संदीप पोपट रणदिवे (नाशिक ग्रामीण ते जळगांव)
    12. पोलीस निरीक्षक समाधान चंद्रभान नागरे (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
    13. पोलीस निरीक्षक रामकृष्ण महादू कुंभार (जळगाव ते अहमदनगर)
    14. पोलीस निरीक्षक अरुण काशिनाथ धनवडे (जळगाव ते नाशिक ग्रामीण)
    15. पोलीस निरीक्षक राहुल सोमनाथ खताळ (जळगांव ते नाशिक ग्रामीण)
    16. पोलीस निरीक्षक नितीन भास्कर देशमुख (धुळे ते अहमदनगर)
    17. पोलीस निरीक्षक आनंद अशोक कोकरे (धुळे ते अहमदनगर)
    18. पोलीस निरीक्षक सतिश मार्तंड घोटेकर (धुळे ते अहमदनगर)
    19. पोलीस निरीक्षक संजय दत्तात्रय सानप (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
    20. पोलीस निरीक्षक विलास सहादु पुजारी (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
    21. पोलीस निरीक्षक सोपान पाराजी शिरसाठ (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
    22. पोलीस निरीक्षक शिवाजी आण्णा डोईफोडे (अहमदनगर ते नाशिक ग्रामीण)
    23. पोलीस निरीक्षक विकास सुखदेव देवरे (नाशिक ग्रामीण ते जळगांव)
    24. पोलीस निरीक्षक अरविंद बळीराम जोंधळे (नाशिक ग्रामीण ते नंदुरबार)
    25. पोलीस निरीक्षक सुनिल रामराव पाटील (नाशिक ग्रामीण ते जळगांव)
    26. पोलीस निरीक्षक सोपान हरिभाऊ काकड (नाशिक ग्रामीण ते अहमदनगर)
    27. पोलीस निरीक्षक कांतीलाल काशिनाथ पाटील (जळगाव ते धुळे)
    28. पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रल्हाद पाटील (जळगाव ते नाशिक ग्रामीण)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here